सातबारा Watch

← कुरुकवाडे

Ferfar #7476 · कुरुकवाडे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
57/2
Talathi
नितीन बन्सीलाल महाले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया लिहून घेणार : वसंत भिला चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक : 57/2 तपशिल : युनियन बँक ऑफ शाखा दोंडाईचा यांचा र रु 190000/-पिककर्ज बोजा दाखल - 6567 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.