Ferfar #7479 · कुरुकवाडे
शिंदेखेडा, धुळे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा,
लिहुन देणार : विजय प्रताप गिरासे रा. कुरुकवाडे यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 809 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/1,141/2/अ/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय प्रताप गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 110000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.