Ferfar #8098 · मांडळ
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/2/ब
- Talathi
- रुपाली मिलींद जगदेव
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा
लिहून घेणार : गितांजली बंडु पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 148/2/ब तपशिल : दिनांक 10/08/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा चा गितांजली बंडु पाटील यांच्या नावे र.रु.240000/- कर्ज. - 6927
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा बोजा कमी करण्याचा दाखला यावरून नोंद घेतली असे.)