सातबारा Watch

← मांडळ

Ferfar #8099 · मांडळ

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
57/4
Talathi
रुपाली मिलींद जगदेव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : रत्नाबाई तुळशिराम कोळी यांनी सर्व्हे क्रमांक : 57/4 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा र.रु.200000/-मात्र चा पिक कर्ज बोजा. - 6709 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचे बोजा कमी करण्याचे पत्र यावरून नोंद घेतली असे.)