सातबारा Watch

← मांडळ

Ferfar #8104 · मांडळ

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
100/8
Talathi
रुपाली मिलींद जगदेव
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : सिताराम भटू पिंपळे यांनी सर्व्हे क्रमांक : 100/8 तपशिल : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा चा सिताराम भटू पिंपळे च्या नावे र.रु. 200000/- पिक कर्ज - 6780 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील बोजा कमी करण्याचे पत्र यावरून नोंद घेतली असे.)