Ferfar #8114 · मांडळ
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 183/4/अ/2/अ
- Talathi
- रुपाली मिलींद जगदेव
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा
लिहून घेणार : कौतीक रामदास धनगर
यांनी सर्व्हे क्रमांक : 183/4/अ/2/अ तपशिल : युनियन बँक ऑफ शाखा दोडाइचा यांनी पीक कर्ज र रु 70000 डी क घे - 5412
सर्व्हे क्रमांक : 183/4/अ/2/अ तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांच्या कडून कर्ज र रु १२००००/- डी.क.घे. - 6074
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांच्याकडील बोजा कमी करण्याचे पत्र यावरून नोंद घेतली असे.)