सातबारा Watch

← मांडळ

Ferfar #8116 · मांडळ

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
194/2/अ
Talathi
रुपाली मिलींद जगदेव
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : प्रभाकर रमेश पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 194/2/अ तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा प्रभाकर रमेश पाटील यांचे नावे र.रु.120000/-मात्र चा पिक कर्ज बोजा - 6770 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इडिया शाखा दोंडाईचा यांच्या कडील पत्रावरून बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व युनियन बँक ऑफ इडिया शाखा दोंडाईचा यांच्याकडील बोजा कमी करण्याचे पत्र यावरून नोंद घेतली असे.)