Ferfar #5496 · विखरण
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 693
- Talathi
- आशा विठ्ठल कुंभार
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौजे विखरण येथील खातेदार नामे पंकज शांताराम पाटील यांनी त्यांच्या मौजे विखरण ता.शिंदखेडा येथील ग.नं.693 क्षेत्र हे.1.60 आर या शेतजमिनीत महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत अहिल्या देवी सिंचन विहीरीचे खोदकाम केलेले आहे.त्यानुसार पंचायत समिती शिंदखेडा(मग्रारोह्योकक्ष) जा.क्र./पंअशिं/मग्रारोह्यो/सि.वि.का/वि/का.आ./40489/2024 दि.07.10.2024 यांचेकडील पत्र,अर्जदाराचे अर्ज,प्रतिज्ञापत्रवरुन वर नमुद 7/12 च्या इतर हक्की विहीरीची नोंद घेतली असे.