Ferfar #2807 · कामपूर
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/2/ब/1
- Talathi
- सपना हरिकिशन शिंदे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा,
लिहुन देणार : सुभाष हरी पाटील रा. कामपूर यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/2/ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुभाष हरी पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.