सातबारा Watch

← मेथी

Ferfar #7792 · मेथी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
624
Talathi
भुपेश संतोष कोळी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : बेबीबाई दिलीप पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 624 तपशिल : दिनांक 31/01/2022 रोजी युनियन बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा चा बेबीबाई दिलीप पाटील यांच्या नावे र.रु.180000/- कर्ज. - 6483 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा तोडजोड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )