Ferfar #7793 · मेथी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 794/2/ब
- Talathi
- भुपेश संतोष कोळी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : मेथी वि का स सो लि
लिहून घेणार : हिरालाल दयाराम माळी
यांनी सर्व्हे क्रमांक : 794/2/ब तपशिल : मेथी वि का स सो लि यांचा र,रु,30,000/-चा बोजा. - 4661
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मेथी वि का स सो लि सोसायटी यांचेकडील सोसायटीच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, वर्दी व सोसायटीच्या डिक्लेरेशनवरून नोंद )