सातबारा Watch

← मेथी

Ferfar #7794 · मेथी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
686/2/ब/1
Talathi
भुपेश संतोष कोळी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे लिहून घेणार : अशोक शिवाजी कोळी यांनी सर्व्हे क्रमांक : 686/2/ब/1 तपशिल : दिनांक 19/09/2019 रोजी bank of india चा अशोक शिवाजी कोळी यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 5675 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )