सातबारा Watch

← मेथी

Ferfar #7796 · मेथी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
605/2
Talathi
भुपेश संतोष कोळी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चित्रकला निंबा निकुंभ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चित्रकलाबाई निंबा पाटील ऐवजी चित्रकला निंबा निकुंभ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.184 दि. 13/02/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26340749 अन्वये चित्रकलाबाई निंबा पाटील ऐवजी चित्रकला निंबा निकुंभ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .