Ferfar #7803 · मेथी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 741/2/अ
- Talathi
- भुपेश संतोष कोळी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा,दोंडाईचा
लिहून देणार : अशोक दगा पाटील
यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा,दोंडाईचा यांचा रक्कम रुपये 198000/- पिककर्ज घेऊन गट नंबर 741/2/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )