सातबारा Watch

← मेथी

Ferfar #7804 · मेथी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
741/2/ब
Talathi
भुपेश संतोष कोळी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा, लिहून देणार : उषाबाई अशोक पाटील यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा रक्कम रुपये 198000/- पिककर्ज घेऊन गट नंबर 741/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 198000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )