Ferfar #7805 · मेथी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 378
- Talathi
- भुपेश संतोष कोळी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : मेथी वि.का.सो.लि
लिहून घेणार : निंबा चंदन पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 378 तपशिल : मेथी वि.का.सो.बोजा रु. 20,000/-ता. 17/8/88 - 1926
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांचेकडील मेथी वि.का.सो.लि सोसायटीच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज,वर्दी व सोसायटीच्या डिक्लेरेशनवरून नोंद )