Ferfar #7807 · मेथी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 581/1
- Talathi
- भुपेश संतोष कोळी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा
लिहून घेणार : नंदु देवराम पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 581/1 तपशिल : दिनांक 12/07/2021 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा चा नंदु देवराम पाटील यांच्या नावे र.रु.135000/- कर्ज. - 6249
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )