सातबारा Watch

← मेथी

Ferfar #7812 · मेथी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
672/1
Talathi
भुपेश संतोष कोळी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : हिलाल शंकर पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 672/1 तपशिल : दिनांक 17/06/2022 रोजी युनियन बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा चा हिलाल शंकर पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 6654 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडीया शाखा दोंडाईचा यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )