सातबारा Watch

← मेथी

Ferfar #7814 · मेथी

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
11/4, 410
Talathi
भुपेश संतोष कोळी
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा, लिहुन देणार : गजेंद्र निंबा गिरासे यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा रक्कम रुपये 586000.00/- पिककर्ज घेऊन गट नंबर 11/4,410 क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजेंद्र निंबा गिरासे  यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा, यांचेकडील दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 586000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद )