Ferfar #3385 · खर्दे बु.
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 461
- Talathi
- शिला विजय पाटील
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:- उषाबाई सदाशिव मिस्तरी यांचे गट क्रमांक 461, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : गुलाबसिंग नथेसिंग राजपुत , गट क्रमांक 461 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक , शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4188 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन हि हंगामी बागायत शेतजमीन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(सूची क्र. 2 वरून नोंद घेतली असे.)