Ferfar #3388 · खर्दे बु.
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 296/2
- Talathi
- शिला विजय पाटील
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दोंडाईचा
लिहुन देणार : भगवान युवराज गिरासे रा. खर्दे बु. यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 134000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 296/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान युवराज गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 134000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(इ हक्क प्रणालीतील अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद घेतली असे.)