सातबारा Watch

← खर्दे बु.

Ferfar #3391 · खर्दे बु.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
269/4, 39/1
Talathi
शिला विजय पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दोंडाईचा लिहुन देणार : चंद्रसिंग बाबुसिंग गिरासे   रा. खर्दे बु. यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 269/4,39/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रसिंग बाबुसिंग गिरासे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र क्रमांक 846 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (इ हक्क प्रणालीतील अर्ज व बँकेच्या डिक्लेरेशन वरून नोंद घेतली असे.)