सातबारा Watch

← खर्दे बु.

Ferfar #3397 · खर्दे बु.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
63/4
Talathi
शिला विजय पाटील
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- नानाभाऊ ओंकार चव्हाण गट क्रमांक63/4, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- किरण नानाभाऊ चव्हाण , गट क्रमांक 63/4 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0300 आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक, शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4273 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (अर्ज व सूची क्र. 2 वरून नोंद घेतली असे.)