सातबारा Watch

← खर्दे बु.

Ferfar #3399 · खर्दे बु.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
343
Talathi
शिला विजय पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दोंडाईचा लिहून घेणार : भटु पांडु पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 343 तपशिल : दिनांक 12/07/2021 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा चा भटु पांडु पाटील यांच्या नावे र.रु.134000/- कर्ज. - 2287 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद घेतली असे.)