सातबारा Watch

← खर्दे बु.

Ferfar #3403 · खर्दे बु.

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
421/2/2/1/ब
Talathi
शिला विजय पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दोंडाईचा लिहुन देणार : राजेंद्र गोरख पाटील रा. खर्दे बु. यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 421/2/2/1/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र गोरख पाटील   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (इ हक्क प्रणालीतील अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद घेतली असे.)