Ferfar #3406 · खर्दे बु.
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 310/1/ब/1/क/2
- Talathi
- शिला विजय पाटील
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दोंडाईचा
लिहुन देणार : सुरतसिंग रतनसिंग गिरासे यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 186000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 310/1/ब/1/क/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरतसिंग रतनसिंग गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा दोंडाईचा यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 186000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(इ हक्क प्रणालीतील अर्ज व बँकेच्या पत्रावरून नोंद घेतली असे.)