Ferfar #2744 · वरझडी
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 203
- Talathi
- प्रशांत रविंद्र कोकणी
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
समाधान लखा ठेलारी रा. वरझडी(खाता क्रमांक7791) यांचे गट/सर्व्हे क्रमांक203, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8500 हे.आर.चौ.मी पैकी पूर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील हंगामी बागायत शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
महारु भुरा ठेलारी , (खाता क्रमांक :-7805)गट/सर्व्हे क्रमांक 203 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सिंदखेड जिल्हा धुळे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3721 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 18000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर शेतात एक विहीर असून सदर विहिरीवरून हिस्सेराशीने पाणी घेण्याचा हक्कासह कायम खरेदी घेतली
(अर्ज व सूची क्रमांक 2 वरून)