सातबारा Watch

← कोडदे

Ferfar #4606 · कोडदे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
560/3
Talathi
बादलसिंग अजपसिंग जारवाल
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा, लिहुन देणार : रणजितसिंग नारायणसिंग गिरासे   रा. कोडदे यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 129000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 560/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजितसिंग नारायणसिंग गिरासे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 129000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.