सातबारा Watch

← कोडदे

Ferfar #4611 · कोडदे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
371/2
Talathi
बादलसिंग अजपसिंग जारवाल
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : कलाबाई लक्ष्मण बैरागी यांनी सर्व्हे क्रमांक : 371/2 तपशिल : कलाबाई लक्ष्मण बैरागी यांच्या नावे युनियन बँक शाखा दोंडाईचा यांचा र.रु.150,000/चा बोजा - 3209 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.