Ferfar #2639 · लंघाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 52
- Talathi
- बादलसिंग अजपसिंग जारवाल
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा,
लिहुन देणार : चतुरसिंग सरदारसिंग गिरासे रा. लंघाणे यांनी दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 167000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चतुरसिंग सरदारसिंग गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 167000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.