सातबारा Watch

← लंघाणे

Ferfar #2640 · लंघाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
336
Talathi
बादलसिंग अजपसिंग जारवाल
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा, लिहुन देणार : रत्नकोर चतुरसिंग गिरासे  रा. लंघाणे यांनी दिनांक 03/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 336 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रत्नकोर चतुरसिंग गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.