सातबारा Watch

← लंघाणे

Ferfar #2648 · लंघाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
52
Talathi
बादलसिंग अजपसिंग जारवाल
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा, लिहुन देणार : रंजनकोरबाई रविंद्र गिरासे रा. लंघाणे यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 166000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 52 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजनकोरबाई रविंद्र गिरासे  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 166000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.