Ferfar #2651 · लंघाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103/1
- Talathi
- बादलसिंग अजपसिंग जारवाल
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
1)लिहून घेणार : एम एस ई बी सोलर अग्रो पावर लि च्या वतीने विद्यमान अधिकारी
लिहून देणार :- गव्हरमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 4037/2025 दिनांक 07/07/2025 प्रमाणे दि 07/07/2025 रोजी पासुन 29वर्ष करिता भाडेपट्टा करून दिला अपत्राकावरून नोंद घेतली.
(अर्ज सुची क्रमांक 2 वरुन नोंद)
2)लिहून घेणार : टेम्बो ग्लोबल सोलर च्या वतीने विद्यमान प्रतिनिधी
लिहून देणार :- एम एस ई बी सोलर अग्रो पावर लि च्या वतीने विद्यमान अधिकारी यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 4132/2025 दिनांक 14/07/2025 प्रमाणे दि 14/07/2025 रोजी पासुन 29 वर्ष करिता भाडेपट्टा करून दिला अपत्राकावरून नोंद घेतली.
(अर्ज सुची क्रमांक 2 वरुन नोंद)