Ferfar #755 · वसमाने
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- पंकज कचेश्वर पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : वसमाने वि.का.सह.सेवा.सोसा.लि.वसमाने
लिहून घेणार : खंडेराव भिमराव पाटील
यांनी मौजे वसमाणे शिवारातील ग.न.85 वर दिनांक 05/07/2023 रोजी वसमाने वि.का.सह.सेवा.सोसा.लि.वसमाने चा खंडेराव भिमराव पाटील यांच्या नावे र.रु.50000/- कर्ज. - 678 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव वसमाने वि.का.सह.सेवा.सोसा.लि.वसमाने यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )