Ferfar #1009 · लोहगाव
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28
- Talathi
- पंकज कचेश्वर पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : लोहगाव वि.का.सेवा सह.सो.लि.लोहगाव
लिहून घेणार : अधिकार हिलाल पाटील
यांनी मौजे लोहगाव शिवारातील ग.न.28 वर लोहगाव वि.का.सेवा सह.सो.लि.लोहगाव यांचा र.रु. 2000/-,5000/-,30000/- चा 688 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव लोहगाव वि.का.सेवा सह.सो.लि.लोहगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )