सातबारा Watch

← लोहगाव

Ferfar #1012 · लोहगाव

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
11/1
Talathi
पंकज कचेश्वर पाटील
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा लिहून घेणार : भगवान हिलाल पाटील रा.लोहगाव यांनी मौजे लोहगाव शिवारातील ग.न. 11/1 वर दि.14/10/2022 रोजी बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा यांचा भगवान हिलाल पाटील यांच्या नावे र.रु. 160000/- बोजा - 836 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा वरवाडे दोंडाईचा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )