सातबारा Watch

← कुंभारे

Ferfar #1537 · कुंभारे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
115/3
Talathi
नेहा सचिन शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल लिहून घेणार : पोपटराव व्यंकट पाटील यांनी सर्व्हे क्रमांक :115/3 तपशिल : दि.26/04/2022 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचा पोपट व्यंकट पाटील यांचे नावे बोजा रु 120000/- - 1211 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व बँकेचे पत्र दिलेवरून नोंद )