सातबारा Watch

← कुंभारे

Ferfar #1539 · कुंभारे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
79/अ
Talathi
नेहा सचिन शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, विरदेल ता.शिंदखेडा लिहुन देणार : नगराज सिताराम पाटील  यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000/- कर्ज घेऊन गट नंबर 79/अ क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नगराज सिताराम पाटील   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 140000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,pde व बँकेचे डिक्लेरेशन दिलेवरून नोंद )