सातबारा Watch

← कुंभारे

Ferfar #1541 · कुंभारे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
86/2
Talathi
नेहा सचिन शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : युनिअन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा लिहून घेणार : विठठल हसरथ पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 86/2 तपशिल : दिनांक 09/08/2019 रोजी युनियन बँक ऑफ ईंडीया शाखा दोंडाईचा चा विठठल हसरथ पाटील यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 992 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज व बँकेचे पत्र दिलेवरून नोंद )