सातबारा Watch

← कुंभारे

Ferfar #1546 · कुंभारे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
155/2/1/ब, 155/2/क
Talathi
नेहा सचिन शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, विरदेल ता.शिंदखेडा लिहुन देणार : संजय गरबड पाटील यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 169000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 155/2/1/ब चे क्षेत्र 0.3800 आणि 155/2/क चे क्षेत्र 0.5900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय गरबड पाटील  यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 169000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,pde व बँकेचे डिक्लेरेशन दिलेवरून नोंद )