सातबारा Watch

← कळगांव

Ferfar #967 · कळगांव

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
39/1, 52
Talathi
नेहा सचिन शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026 श्री.अर्चना रवींद्र पाटील यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 39/1,52 चे ७/१२ सदरी कल्पेश रविंद्र पाटील अ.पा.क. आई अर्चना करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे. वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे. (अर्ज व pde वरून नोंद )