Ferfar #969 · कळगांव
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- नेहा सचिन शिंदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
श्री.मंगलाबाई हिरामण पाटील यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 20 चे ७/१२ सदरी आपक आई मंगलबाई हिरामण पाटील करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.
(अर्ज व pde वरून नोंद )