सातबारा Watch

← कळगांव

Ferfar #971 · कळगांव

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
नेहा सचिन शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, विरदेल ता.शिंदखेडा लिहुन देणार : दत्तु तोताराम पाटील  यांनी दिनांक 25/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 176000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तु तोताराम पाटील   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 176000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. (अर्ज,pde व बँकेचे डिक्लेरेशन दिलेवरून नोंद )