सातबारा Watch

← कळगांव

Ferfar #976 · कळगांव

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
9/3
Talathi
नेहा सचिन शिंदे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, विरदेल ता.शिंदखेडा लिहुन देणार : सुनंदा उदेसिंग गिरासे यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 9/3 क्षेत्र 1.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनंदा उदेसिंग गिरासे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.