Ferfar #977 · कळगांव
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 68
- Talathi
- नेहा सचिन शिंदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, विरदेल ता.शिंदखेडा
लिहुन देणार : सुकदेव आत्माराम पाटील यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 166000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 68 क्षेत्र 0.9500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुकदेव आत्माराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 166000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज,pde व बँकेचे डिक्लेरेशन दिलेवरून नोंद )