सातबारा Watch

← रंजाणे

Ferfar #3001 · रंजाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
428
Talathi
कल्पनाबाई तानकु बडगुजर
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/09/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- बुगा धंजी कोळी रा. रंजाणे ता.शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक 356 ) यांचे मौजे रंजाणे शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 428 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 4.10 रु.पै. हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- ईश्वर बुगा ईशी रा. रंजाणे ता.शिंदखेडा जि.धुळे ( खाता क्रमांक :- 1319 ) मौजे रंजाणे शिवारातील शेतजमीन गट क्रमांक 428 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4600 हे.आर, पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर, आकार 4.10 रु.पै. यांना दुय्यम निंबधक शिंदखेडा जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3876/2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. ( अर्ज व सूची क्र.2 वरून नोंद )