Ferfar #3016 · रंजाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/3
- Talathi
- कल्पनाबाई तानकु बडगुजर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : चिलाणे वि.का.सो
लिहून घेणार : दरबारसिंग लोटन गिरासे
यांनी सर्व्हे क्रमांक : 193/3 तपशिल : चिलाणे वि.का.सो.यांचा र.रु 90,000/- चा बोजा. - 1450
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चिलाणे वि.का.सो यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज, वर्दी व सोसायटीच्या पत्रावरून नोंद )