Ferfar #3018 · रंजाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 359/3
- Talathi
- कल्पनाबाई तानकु बडगुजर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा विरदेल
लिहुन देणार : छोटु नवल कोळी
यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा विरदेल यांचा रक्कम रुपये 140000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 359/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री छोटु नवल कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा विरदेल यांचेकडील बँकेच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 140000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(अर्ज, वर्दी व बँकेच्या डिक्लेरेशनवरून नोंद)