सातबारा Watch

← रंजाणे

Ferfar #3019 · रंजाणे

शिंदेखेडा, धुळे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
20
Talathi
कल्पनाबाई तानकु बडगुजर
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल लिहून घेणार : भिला रामदास बोरसे यांनी मौजे रंजाणे शिवारातील ग.न. 20 वर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचा र.रु.99000/- मात्रचा पिककर्ज बोजा डी.क.घे. - 2085 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा विरदेल यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. ( अर्ज व बँकेच्या दाखल्यावरून नोंद )