Ferfar #3021 · रंजाणे
शिंदेखेडा, धुळे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 480/1/ब/2
- Talathi
- कल्पनाबाई तानकु बडगुजर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहून देणार : न्यु.कळगांव वि.का.सह.सो.लि.कळगाव
लिहून घेणार : बन्सीलाल शंकर पाटील
यांनी मौजे रंजाणे शिवारातील ग.न.480/1/ब/2 वर न्यु.कळगांव वि.का.सह.सो.लि.कळगाव यांचा र रू 100000 चे डि.क.घे.
- 1625 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत म.सचिव न्यु.कळगांव वि.का.सह.सो.लि.कळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
( अर्ज व सोसायटी यांच्याकडील दाखल्यावरून नोंद )